२२ जून दिनविशेष
२२ जून दिनविशेष(June 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश –
जागतिक दिवस
- –
ठळक घटना, घडामोडी
- महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर होऊन महिलांना सरकारी नोकरीत ३०% जागा राखीव ठेवाव्यात, असे मान्य करण्यात आले.
जन्म, वाढदिवस
- १८०५ – इटालीतील राष्ट्रवादी चळवळीचा जनक व स्वातंत्रवीर सावरकरानांही ज्याच्या कार्याचा आदर्श वाटत असे, त्या जोसेफ़ मॅझिनी याचा जन्म.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १८९७ – देशभक्त दामोदर हरी चाफ़ेकर यांजकडून जुलमी इंग्रज अधिकारी रॅड याची गोळ्या झाडून हत्या.
You might also like
मसाला डोसा
मराठी कविता
जून महिन्यातील दिनविशेष
२६ जून दिनविशेष
२५ जून दिनविशेष
२४ जून दिनविशेष
http://disqus.com/embed/comments/?base=default&version=27cefac6c1fb3eb554965a558e154d9c&f=marathimati&t_u=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F22%2F&t_d=%E0%A5%A8%E0%A5%A8%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20June%2022%20in%20History&t_t=%E0%A5%A8%E0%A5%A8%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20June%2022%20in%20History&s_o=default#2