16th SEPTEMBER TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 16

16-September-1913 Kasturba Gandhi was arrested.
16-September-1916 M. S. Subalaxmi, famous classical singer and Bharat Ratna awardee, was born.
16-September-1916 D. R. Samant, journalist and social reformer, was born at Ratnagiri, Maharashtra.
16-September-1929 Yerramilli Janardan Rao, educationist, was born at Tanuku, (W. Godavari).
16-September-1931 Political prisoners Tarkeshwar Dutta and Santosh Mitra were shot by an officer at Hijli detention camp near Kharagpur. They were arrested for attending the Hijli meeting.
16-September-1931 Ennackal Chandy George Sudarshan, popularly known as George Sudarshan, was born in Kottayam, Kerala. He was a physicist of world repute.
16-September-1931 R. Ramachandra Rao, cricket test umpire for one test in 1986-87, was born at Tamil Nadu.
16-September-1932 Ronald Ross, bacteriologist and member of Indian Medical Service, died in London. He had also received a Nobel Prize.
16-September-1954 The Lok Sabha adopted a clause in the Special Marriage Bill providing for divorce by consent.
16-September-1955 Leopold C. M. S. Amery, British minister of Colonies (India), died at the age of 81.
16-September-1967 Tibetan, Indian and Chinese troops engage in fighting at Natu La pass on the Tibet-Sikkim border.
16-September-1973 Abasaheb Mujumdar, great musician, died.
16-September-1977 Kesarbai Kerkar, famous classical singer, died in Bombay .
16-September-1990 Air India establishes a world record by evacuating more than 1.11 lakh people in eight weeks from Kuwait/Iraq during the Gulf War.
16-September-1995 Prime Minister inducts 16 new members into his Council of Ministers and elevates three deputy ministers to the rank of Ministers of State.
16-September-1996 First one-day international in Canada played between India and Pakistan at Toronto.
16-September-1996 J & K second phase poll for 34 seats.
16-September-1997 General Manager of Tata Tea remanded to judicial custody on charges of abetting and aiding ULFA.
16-September-1997 Rajeev Balakrishnan sets 100m national mark in the ITC International Athletics meet.
16-September-2000 Aparna Popat loses to Kelly Morgan in the first round of the badminton event at the Sydney Olympics.
16-September-2000 In an important pronouncement, the Rajasthan High Court declares Jains as a r

१६ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१३

१६ सप्टेंबर दिनविशेष(September 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ना. धों. महानोर – नामदेव धोंडो महानोर (सप्टेंबर १६, इ.स. १९४२; पळसखेडे, ब्रिटिश भारत) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचेअध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

जागतिक दिवस


 • सप्टेंबर १६ : जागतिक ओझोन संरक्षण दिन

ठळक घटना, घडामोडी


 • १९६३ : मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
 • १९२० : न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीट भागातील जे.पी. मॉर्गन इमारतीसमोर घोडागाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ३८ ठार, ४०० जखमी.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध-इराणचे शहा रझा पेहलवी, हे नाझी जर्मनीशी संधान बांधत असल्याचा संशय आल्याने युनायटेड किंग्डम आणि सोव्हियेत संघाने इराणवर चाल केली आणि शहाला आपला मुलगा मोहम्मद रझा पेहलवीला सत्तेवर ठेवून पदत्याग करण्यास भाग पाडले.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध-हाँग काँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली.
 • १९४७ : जपानच्या टोकियो, सैतामा आणि तोन नदी भागात टायफून कॅथलीन या चक्रीवादळात १,९३० ठार.
 • १९५५ : हुआन पेरॉन आर्जेन्टिनात पदच्युत.
 • १९६३ : झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
 • २००७ : वन-टु-गो एअरलाइन्स फ्लाइट २६९ हे विमान थायलंडमध्ये कोसळले. १२८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ८९ ठार.
 • २००७ -इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले.

जन्म, वाढदिवस


 • १३८७ : हेन्‍री पाचवा, इंग्लंडचा राजा.
 • १५०७ : ज्याजिंग, चिनी सम्राट.
 • १७८२ : दाओग्वांग, चिनी सम्राट.
 • १८५३ : आल्ब्रेख्त कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन डॉक्टर.
 • १८५८ : अ‍ॅन्ड्र्यू बोनार लॉ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८७५ : जेम्स सी. पेनी, अमेरिकन उद्योगपती.
 • १९१६ : एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
 • १९२५ : चार्ल्स हॉई, आयर्लंडचे पंतप्रधान.
 • १९४२ : ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
 • १९८३ : क्रिस्टी कोव्हेन्ट्री, झिम्बाब्वेची तरणपटू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 • ९६ : डॉमिशयन, रोमन सम्राट.
 • ३०७ : फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
 • ८२७ : पोप व्हॅलेन्टाइन.
 • १०८७ : पोप व्हिक्टर तिसरा.
 • १३८० : चार्ल्स पाचवा, फ्रान्सचा राजा.
 • १४९८ : तोमास दि तोर्केमादा, स्पेनचा पहिला ग्रॅन्ड इन्क्विझिटर.
 • १७०१ : जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १७३६ : डॅनिएल गॅब्रिएल फॅरनहाइट, पाऱ्याचा तापमापक तयार करणारा. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८२४ : लुई अठरावा, फ्रान्सचा राजा.
 • १९२५ : अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन,
 • १९४४ : गुस्ताफ बाउअर, जर्मनीचा चॅन्सेलर.
 • १९८९ : हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
 • १९९४ : जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.
 • २००५ : गॉर्डन गूल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
You might also like

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s