10th AUGUST TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

८ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१३

१० ऑगस्ट दिनविशेष(August 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दादा कोंडके – कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (१० ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई – १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : इक्वेडोर.

ठळक घटना, घडामोडी


  • १५१९ – फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
  • १६८० – न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.
  • १७९२ – फ्रेंच क्रांती – राजा लुई सोळाव्याला अटक.
  • १८०९ – इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १८२१ – मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
  • १८४६ – जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
  • १९१३ – दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह – युद्धाचा अंत.
  • १९२० – पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह – दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटुन घेतले.
  • १९८८ – दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
  • १९९० – मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
  • २००६ – युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.

जन्म, वाढदिवस


  • १२६७ – जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १३९७ – आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८६० – पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
  • १८७४ – हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९५ – हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ – फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४३ – शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ – जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७० – ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ – क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ – दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७५९ – फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
  • १९४५ – रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
  • १९७६ – बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९८० – याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००० – गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s