TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

२७ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २७ जुलै २०१३

२७ जुलै दिनविशेष(July 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बग्स बनी – हे एल्‌. एस्‌. निर्मीत एक अ‍ॅनिमेटेड कार्टुन कॅरेक्टर आहे.

जागतिक दिवस

  • होजे सेल्सो बार्बोसा दिन : पोर्तोरिको.

ठळक घटना, घडामोडी

  • १५४९ : जेसुइट धर्मगुरू फ्रांसिस झेवियरचे जपानमध्ये आगमन.
  • १६६३ : ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४ : बँक ऑफ इंग्लंडची रचना.
  • १७७८ : अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई – इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
  • १७९४ : फ्रेंच क्रांती – १७,००पेक्षा अधिक क्रांतीशत्रूंच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला अटक.
  • १८६६ : आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८८० : दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई – अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
  • १९२१ : फ्रेडरिक बँटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
  • १९४० : बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
  • १९४९ : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • १९५३ : कोरियन युद्ध – चीन, उत्तर कोरिया व अमेरिकेची शस्त्रसंधी. दक्षिण कोरियाने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
  • १९५५ : दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
  • १९७४ : वॉटरगेट कुभांड – अमेरिकन काँग्रेसच्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • १९७६ : जपानच्या भूतपूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
  • १९९० : बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १९९० : त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
  • १९९६ : अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
  • १९९७ : अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
  • २००२ : युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

जन्म, वाढदिवस

  • १६६७ : योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८५७ : होजे सेल्सो बार्बोसा, पोर्तोरिकन नेता.
  • १८८२ : जॉफ्रे डी हॅविललँड, ब्रिटीश विमान अभियंता.
  • १८९९ : पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१५ : जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५५ : ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : नवेद अंजुम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ११०१ : कॉन्राड, जर्मनीचा राजा.
  • १२७६ : जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
  • १५६४ : फर्डिनांड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १९८० : मोहम्मद रझा पहलवी, ईराणचा शहा.
  • २००२ : कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
  • २००३ : बॉब होप, इंग्लिश अभिनेता.
http://s7.addthis.com/static/sh.de60137c.html#iit=1438175563929&tmr=load%3D1438175562562%26core%3D1438175562613%26main%3D1438175563915%26ifr%3D1438175563935&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%A8%E0%A5%AD%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjuly%2027%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=per-2&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F26%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F27%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F27%2F&dt=%E0%A5%A8%E0%A5%AD%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20July%2027%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle%2Csite_name%2Clocale&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=55b8d14ae486db3d&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=locale%3Dmr_IN%26site_name%3DMarathiMati.com%26title%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AD%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520July%252027%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjuly%252F27%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fimages%252Fbugs-bunny-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AD%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(July%252027%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D55b8cc96985e4b63005%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.3.2-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s