24th JULY TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

२४ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ जुलै २०१३

२४ जुलै दिनविशेष(July 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

अझीम प्रेमजी – अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जागतिक दिवस

  • सिमोन बॉलिव्हार दिन : इक्वेडोर, व्हेनेझुएला.
  • बाल दिन : व्हानुआतु.

ठळक घटना, घडामोडी

  • १४८७ : नेदरलँड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
  • १५६७ : मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
  • १७०१ : आँत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
  • १८३२ : बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्त्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
  • १८४७ : आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
  • १८६६ : टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
  • १९०१ : प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बँकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
  • १९११ : हायराम बिंगहॅम तिसर्‍याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
  • १९१५ : ईस्टलँड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
  • १९२३ : लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
  • १९३१ : पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
  • १९६५ : व्हियेतनाम युद्ध – उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
  • १९६९ : सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
  • १९७४ : वॉटरगेट कुभांड – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
  • २००१ : सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
  • २००२ : आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००५ : लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.

जन्म, वाढदिवस

  • १७८६ : जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
  • १८५१ : फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ.
  • १८६७ : फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९७ : आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
  • १९१७ : जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ : अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
  • १९४७ : झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
  • १९६४ : बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९६९ : जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ११२९ : शिराकावा, जपानी सम्राट.
  • १८६२ – मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० : पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
  • १९८० : पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता.
  • १९९६ : मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.
http://s7.addthis.com/static/sh.181acfb1.html#iit=1437734122282&tmr=load%3D1437734114241%26core%3D1437734114309%26main%3D1437734122266%26ifr%3D1437734122290&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%A8%E0%A5%AA%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjuly%2024%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=per-2&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F23%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F24%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F24%2F&dt=%E0%A5%A8%E0%A5%AA%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20July%2024%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle%2Csite_name%2Clocale&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=55b214e21025ed34&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=locale%3Dmr_IN%26site_name%3DMarathiMati.com%26title%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AA%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520July%252024%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjuly%252F24%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fimages%252Fazim-premji-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AA%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(July%252024%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D55b214e21c0b97d6000%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.3.1-wp&ct=1&xld=1&xd=1
arrow
close
logo
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s