18th JULY TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

१८ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १८ जुलै २०१३

१८ जुलै दिनविशेष(July 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

नेल्सन मंडेला : (१९१८ जुलै १८ – २०१३ डिसेंबर ५ ) १९९४ ते १९९९ पासून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधी वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण क्रांतिकारक राजकारणी आणि परदुःख दूर करण्यासाठी झटणारे मनुष्य होते .

जागतिक दिवस

  • संविधान दिन : उरुग्वे.

ठळक घटना, घडामोडी

  • ३९० : अलियाची लढाई – गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
  • ६४ : रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
  • १२१६ : ऑनरियस तिसरा पोपपदी.
  • १५३६ : इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
  • १८३० : उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
  • १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई – श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
  • १८५२ : इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
  • १८७३ : ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
  • १८९८ : मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
  • १९२५ : ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
  • १९४४ : जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
  • १९६५ : सोवियेत संघाच्या झॉँड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६६ : अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.
  • १९६९ : अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
  • १९७६ : ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९८२ : प्लान दि सांचेझची कत्तल – ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
  • १९८४ : सान इसिद्रोची कत्तल – कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
  • १९९४ : बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
  • १९९५ : कॅरिबिअन समुद्रातील माँतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
  • १९९६ : कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
  • १९९८ : पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
  • २००१ : अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
  • २०१३ : अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन दिवाळे जाहीर केले.

जन्म, वाढदिवस

  • १५५२ : रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८११ : विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
  • १८४८ : डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९० : फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
  • १९०९ : आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०९ : मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१८ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ : जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
  • १९४९ : डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
  • १९६७ : व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
  • १९८२ : प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १६२३ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८६३ : रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
  • १८७२ : बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९२ : थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
  • १९९० : यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • २०१२ : राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.
http://s7.addthis.com/static/sh.e98bf07d.html#iit=1437284431314&tmr=load%3D1437284429604%26core%3D1437284429633%26main%3D1437284431299%26ifr%3D1437284431321&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%A7%E0%A5%AE%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjuly%2018%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=per-2&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F17%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F18%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F18%2F&dt=%E0%A5%A7%E0%A5%AE%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20July%2018%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle%2Csite_name%2Clocale&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=55ab384ddb0a43ef&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=locale%3Dmr_IN%26site_name%3DMarathiMati.com%26title%3D%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AE%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520July%252018%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjuly%252F18%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fimages%252Fnelson-mandela-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AE%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(July%252018%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D55ab3332a11dab7b005%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.2.1-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s