7th JULY TODAY IN HISTORY DINVISHESH GHADAMODI

७ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ७ जुलै २०१३

७ जुलै दिनविशेष(July 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

महेंद्रसिंग धोणी : ( ७ जुलै १९८१ ) भारतीय क्रिकेट खेळाडू.

जागतिक दिवस

ठळक घटना, घडामोडी

 • १४५६ : मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
 • १५४३ : फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
 • १६६८ : ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
 • १७७७ : अमेरिकन क्रांती – हबार्टनची लढाई.
 • १७९९ : रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
 • १८०७ : तिल्सितचा तह – फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
 • १८४६ : अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
 • १८५४ : कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
 • १८६३ : अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
 • १८९८ : अमेरिकेने हवाई बळकावले.
 • १९३० : अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
 • १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध – जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे सैन्य आइसलँडमध्ये उतरले.
 • १९६९ : कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
 • १९७८ : सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९९४ : एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
 • २००५ : दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.

जन्म, वाढदिवस

 • १०५३ : शिराकावा, जपानी सम्राट.
 • १११९ : सुटोकु, जपानी सम्राट.
 • १८३७ : अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
 • १८४८ : फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८५६ : जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१४ : अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
 • १९१७ : फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७० : मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७४ : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
 • १९८१ : महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९८४ : मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • १३०४ : पोप बेनेडिक्ट अकरावा.
 • १३०७ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
 • १५७२ : सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
 • १९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.
 • १९६५ : मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
 • १९६७ : विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
 • १९७२ : तलाल, जॉर्डनचा राजा.
 • १९९२ : डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.
 • १९९९ : एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
http://s7.addthis.com/static/sh.06e97863.html#iit=1436508721311&tmr=load%3D1436508715636%26core%3D1436508715827%26main%3D1436508721269%26ifr%3D1436508721334&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%AD%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjuly%207%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=-&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F6%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F7%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F7%2F&dt=%E0%A5%AD%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20July%207%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=559f622b77454a60&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=title%3D%25E0%25A5%25AD%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520July%25207%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjuly%252F7%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fimages%252Fmahendrsing-dhoni-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25AD%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(July%25207%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D559f5f94422bdfd3001%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.1.3-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s