5th JULY TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

५ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ५ जुलै २०१३

५ जुलै दिनविशेष(July 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालय : ( ५ जुलै १९५४ ) आंध्र प्रदेश उच्च न्यायालय भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाला आंध्र राज्य कायदा, १९५३ अंतर्गत ५ जुलाई, १९५४ रोजी मान्यता दिली.

जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन : अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.

ठळक घटना, घडामोडी

 • १६८७ : सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
 • १७७० : चेस्माची लढाई.
 • १८११ : व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
 • १८३० : फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
 • १८६५ : वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
 • १८८४ : कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
 • १९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
 • १९४० : दुसरे महायुद्ध – युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध – कुर्स्कची लढाई.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
 • १९४६ : बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
 • १९५० : कोरियन युद्ध – अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
 • १९५० : इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
 • १९५१ : विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
 • १९५४ : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाला मान्यता.
 • १९६२ : अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९७० : एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
 • १९७५ : आर्थर अ‍ॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
 • १९७५ : केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
 • १९७७ : पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
 • १९९८ : जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
 • २००४ : इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
 • २००६ : उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली

जन्म, वाढदिवस

 • १८५३ : सेसिल र्‍होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
 • १८८२ : हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
 • १८८६ : विलेम ड्रीस, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
 • १९११ : जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१६ : आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
 • १९२९ : टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२८ : पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
 • १९४६ : राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
 • १९५४ : जॉन राइट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • १६६६ : आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
 • १९४५ : जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
 • २००४ : ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
http://s7.addthis.com/static/sh.06e97863.html#iit=1436505349897&tmr=load%3D1436505344646%26core%3D1436505344840%26main%3D1436505349848%26ifr%3D1436505349919&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%AB%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjuly%205%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=-&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fonthisday%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F5%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjuly%2F5%2F&dt=%E0%A5%AB%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20July%205%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=559f55007f149545&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=title%3D%25E0%25A5%25AB%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520July%25205%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjuly%252F5%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fimages%252Fjudicature-high-court-hyderabad-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25AB%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2588%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(July%25205%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D559f54f3935be629001%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.1.3-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s