4th JULY TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

४ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ जुलै २०१३

४ जुलै दिनविशेष(July 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

स्वामी विवेकानंद – ( १२ जानेवारी १८६३ – ४ जुलै १९०२ ) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन ) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

जागतिक दिवस

ठळक घटना, घडामोडी

 • १७७६ : अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले.
 • १९९७ : पाथ फ़ाइंडर हे यान मंगळावर उतरले.
 • १९७७ : मराठा प्रकाशक परिषदेची स्थापना झाली.
 • १९९१ : पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी यशस्वी झाली.

जन्म, वाढदिवस

 • १५४६ : मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.
 • १७९० : जॉर्ज एव्हरेस्ट, वेल्सचा सर्वेक्षक.
 • १७९९ : ऑस्कार पहिला, स्वीडनचा राजा.
 • १८१६ : हायराम वॉकर, अमेरिकन उद्योगपती.
 • १८७२ : कॅल्व्हिन कूलिज, अमेरिकेचा ३०वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८२ : लुई बी. मायर, अमेरिकन चित्रपट निर्माता.
 • १८९६ : माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
 • १८९८ : गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान.
 • १९१८ : टॉफाहौ तुपौ चौथा, टोंगाचा राजा.
 • १९२७ : जिना लोलोब्रिजिडा, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
 • १९३० : जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती.
 • १९४३ : हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.
 • १९४६ : मायकेल मिल्केन, अमेरिकन धनाढ्य.
 • १९६२ : पाम श्रायव्हर, अमेरिकन टेनिस खेळाडू.
 • १९६३ : हेन्री लेकाँते, फ्रेंच टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • १९३४ : मादाम मेरी क्युरी स्मृतिदीन.
 • १९०२ : स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
 • १७२९ : वीर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे निधन.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s