20th JUNE – TODAY IN HISTORY – DINVISHESH GHADAMODI

२० जून दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २० जून २०१३

२० जून दिनविशेष(June 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

चंद्रकांत रघुनाथ गोखले – (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान – जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.

जागतिक दिवस

 • ध्वज दिन : आर्जेन्टिना.

ठळक घटना, घडामोडी

 • १६३१ : आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.
 • १७५६ : कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
 • १७८२ : अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
 • १७८९ : पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
 • १७९१ : फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
 • १८३७ : व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
 • १८६२ : रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
 • १८६३ : वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
 • १८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
 • १९१९ : मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
 • १९२१ : पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.
 • १९५६ : व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
 • १९६० : मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६० : सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६९ : जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • २००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस

 • १००५ : अली अझ-झहीर, खलिफा.
 • १५६६ : सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा.
 • १६३४ : चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.
 • १८६० : जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉलपटू व प्रशिक्षक.
 • १८६९ : लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
 • १९३९ : रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४६ : जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४८ : लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५४ : ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७२ : पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • ४५१ : थियोडोरिड, व्हिझिगॉथ राजा.
 • ८४० : भक्त लुई, फ्रँक राजा.
 • १६६८ : हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.
 • १८३७ : विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
 • १९१७ : जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९९७ : बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
 • १९९७ : वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.
 • २००८ : चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.

http://s7.addthis.com/static/sh.996b8e89.html#iit=1434880932038&tmr=load%3D1434880919594%26core%3D1434880920065%26main%3D1434880931933%26ifr%3D1434880932133&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%A8%E0%A5%A6%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjune%2020%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=-&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F19%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F20%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F20%2F&dt=%E0%A5%A8%E0%A5%A6%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20June%2020%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=55868b97074fc6c8&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=title%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2582%25E0%25A4%25A8%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520June%252020%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjune%252F20%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fstatic.marathimati.com%252Fimages%252Fchandrakant-gokhale-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2582%25E0%25A4%25A8%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(June%252020%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D558688a7e3e929d1003%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.1.2-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s