14 JUNE – TODAY IN HISTORY

१४ जून दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ जून २०१३

१४ जून दिनविशेष(June 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोविंद बल्लाळ देवल – (नोव्हेंबर १३, १८५५ – १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटके लिहिली.

जागतिक दिवस

 • जागतिक रक्तदाता दिन

ठळक घटना, घडामोडी

 • १६४८ : मॅसेच्युसेट्समध्ये मार्गारेट जोन्सला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आली.
 • १७७५ : अमेरिकन क्रांती – खंडीय सेनेची स्थापना.
 • १७७७ : अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
 • १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
 • १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
 • १८०७ : नेपोलियन बोनापार्टने फ्रीडलँडच्या लढाईत रशियाला.
 • १८४६ : बेर फ्लॅग क्रांती – गोर्‍या नागरिकांनी सोनोमा, कॅलिफोर्निया येथे मेक्सिको विरुद्ध उठाव सुरू केला.
 • १८९६ : महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.
 • १९०० : हवाई अमेरिकेचा प्रांत झाला.
 • १९०० : राइकस्टॅगने जर्मनीचे आरमार वाढवण्याचे ठरवले.
 • १९०७ : नॉर्वेत स्त्रीयांना मतदानाचा अधिकार.
 • १९१९ : जॉन ऍल्कॉक व आर्थर व्हिटन विमानातून सेंट जॉन्स, न्यू फाउंडलँडमधून न थांबता अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले.
 • १९२६ : ब्राझिल लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
 • १९३८ : सुपरमॅनची चित्रपटकथा पहिल्यांदा प्रकाशित.
 • १९४० : दुसरे महायुद्ध – पॅरिस जर्मनीच्या हवाली.
 • १९४० : दुसरे महायुद्ध – ऑश्वित्झ छळ केंद्रात पोलंडचे ७२८ राजकीय कैदी दाखल.
 • १९५२ : अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यु.एस.एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
 • १९६२ : ऍना स्लेसर्स आल्बर्ट डिसाल्व्हो उर्फ बॉस्टन स्ट्रँग्लरची पहिली शिकार झाली.
 • १९६६ : व्हॅटिकन सिटीने लिबोरम प्रोहिबिटम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
 • १९६७ : मरीनर ५ या अंतराळयानाचे शुक्राकडे प्रक्षेपित.
 • १९८२ : फॉकलँड युद्ध समाप्त.
 • १९८५ : हिझबोल्लाहने अथेन्सहून निघालेले टी.डब्ल्यु.ए. फ्लाइट ८४७ या विमानाचे अपहरण केले.
 • २००१ : फॉर्म्युला वन कार या स्पर्धेमध्ये कार चालवणारा नरेन कार्तिकेयन हा पहिला भारतीय ठरला.

जन्म, वाढदिवस

 • १८६८ : कार्ल लॅण्डस्टेनर, रक्तगटांचे संशोधक.
 • १९६९ : स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.
 • १९२२ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

 • १९१६ : गोविंद बल्लाळ देवल, जुन्या काळातील प्रसिद्ध नाटककार.
 • १९४६ : जॉन लोगी बेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक.
 • १९८९ : सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.
http://s7.addthis.com/static/sh.996b8e89.html#iit=1434360338922&tmr=load%3D1434360338626%26core%3D1434360338655%26main%3D1434360338908%26ifr%3D1434360338929&cb=0&cdn=0&kw=%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%2C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%2Cjune%2014%2Cin%20history%2C%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%2C%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%2C%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%2C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%2C%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%2C%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&ab=-&dh=www.marathimati.com&dr=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fonthisday%2F&du=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F14%2F&href=http%3A%2F%2Fwww.marathimati.com%2Fcalendar%2Fjune%2F14%2F&dt=%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%20%7C%20June%2014%20in%20History&dbg=0&cap=tc%3D0%26ab%3D0&inst=1&jsl=1&prod=undefined&lng=en-GB&ogt=description%2Cimage%2Curl%2Ctype%3Darticle%2Ctitle&pc=men&pub=ra-50d03ee104faccb0&ssl=0&sid=557e9a1232626ab7&srpl=1&srcs=1&srd=1&srf=0.01&srx=1&ver=300&xck=0&xtr=0&og=title%3D%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AA%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2582%25E0%25A4%25A8%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7%2520%257C%2520June%252014%2520in%2520History%26type%3Darticle%26url%3Dhttp%253A%252F%252Fwww.marathimati.com%252Fcalendar%252Fjune%252F14%252F%26image%3Dhttp%253A%252F%252Fstatic.marathimati.com%252Fimages%252Fgovind-ballal-deval-710×360.jpg%26description%3D%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AA%2520%25E0%25A4%259C%25E0%25A5%2582%25E0%25A4%25A8%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B7(June%252014%2520in%2520History)%2520%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25B3%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%259F%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%252C%2520%25E0%25A4%2598%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE(%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8)%252C%2520%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2582(%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A5%25E0%25A5%2580%252C%2520%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8)%2520%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%2520%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%2520%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8.&aa=0&csi=undefined&toLoJson=uvs%3D557e99e9f31cbe3b001%26chr%3DUTF-8%26md%3D0%26vcl%3D1&rev=v2.1.2-wp&ct=1&xld=1&xd=1
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s